कळंबमध्ये गंगा अवतरली :

By Admin | Updated: May 31, 2016 02:04 IST2016-05-31T02:04:35+5:302016-05-31T02:04:35+5:30

चिंतामणीच्या मंदिरातील गंगेची नागरिकांना प्रतीक्षा कायम असली तरी लोकसहभागातून

Ganga descends in Kamban: | कळंबमध्ये गंगा अवतरली :

कळंबमध्ये गंगा अवतरली :

कळंबमध्ये गंगा अवतरली : चिंतामणीच्या मंदिरातील गंगेची नागरिकांना प्रतीक्षा कायम असली तरी लोकसहभागातून पुनरुज्जीवित चक्रवती नदीत धरणाचे पाणी सोडल्याने गंगा अवतरल्याचा भास कळंबकरांना झाला.

Web Title: Ganga descends in Kamban: