शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:49 IST

संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते.

ठळक मुद्देयुवकाचा उपक्रम : तालुक्यातील ५३ गावांना स्टिल शिडीचे वाटप करणार

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते. नेर येथील एका युवा व्यापाºयाने अशीच सामाजिक बांधीलकी जपली. शेखर मालाणी असे त्यांचे नाव आहे.अनेकांना परिस्थितीअभावी घरातील मृत व्यक्तींच्या अंत्यसंस्काराच्या सामुग्रीसाठी ईतरांपुढे हात पसरावे लागतात. ही बाब हेरून गेल्या १३ वर्षांपासून शेखर हे साहित्य विनामूल्य देतोय. शेखर मालाणी हे किराणा व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानात अंत्यसंस्काराची सामुग्री मिळते. हा व्यवसाय शेखरचे वडील सांभाळायचे. त्यांच्या निधनानंतर शेखरने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंत्यसंस्काराचे संपूर्ण साहित्य विनामूल्य देण्याचा संकल्प केला. २००४ पासून त्यांचे हे कार्य अव्याहातपणे सुरू आहे. यात विविध साहित्याचा समावेश आहे.तालुक्यातील अनेकजण हे साहित्य शेखरच्या दुकानातून नेतात. ग्रामीण भागात अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी लाकडी शिड्या बनवतात. शहरात प्रत्येक स्मशानभूमित लोखंडी शिड्या उपलब्ध आहे. हा त्रास ग्रामीण भागात होऊ नये, म्हणून तालुक्यातील सहा गावांना शिडी दिल्या असून आणखी ५३ गावांना शिडी देणार आहे. यासाठी त्यांनी आणखी काही सामाजिक व्यक्तींना सोबत घेतले आहे. अनेक जण सामाजिक चळवळीत वेगवेगळी मदत करतात. पण शेखरने गरीब व दुबळ्या लोकांसाठी हा साहित्य व शिळी वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांना संध्या शेखर मालाणी यांची समर्थ साथ मिळाली आहे. त्यांच्या या मदतीने अनेकांना दिलासा मिळाला आहे. शेखरपासून ईतरांनी जर प्रेरणा घेतली, तर सामाजिक चळवळीला निश्चितच बळ लाभणार आहे.