शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीडीएम’चा पहिला प्रयोग यवतमाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:42 IST

महसूल विभाग स्वातंत्रदिनी यवतमाळकरांना अनोखी भेट देणार आहे. आॅल टाईम डाक्यूमेंंट वेंडिंग मशीनचे (एटीडीएम) लोकार्पण.....

ठळक मुद्देमशीनद्वारे प्रमाणपत्र : आॅनलाईन पैसे अन् कागदपत्रेही हाती, वेळ आणि पैशांची बचत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महसूल विभाग स्वातंत्रदिनी यवतमाळकरांना अनोखी भेट देणार आहे. आॅल टाईम डाक्यूमेंंट वेंडिंग मशीनचे (एटीडीएम) लोकार्पण मंगळवार १५ आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यलयात होणार आहे. यापुढे आता दलाल पद्धत बंद होऊन सर्वांना मशीनद्वारे हवी ती कागदपत्रे मिळणार आहे. त्यातून वेळ आणि पैसाही वाचणार आहे.जिल्हा सेतू समितीच्या माध्यमातून यवतमाळ तहसील कार्यालयात ‘एटीडीएम’ मशीन प्रशासनाने उपलब्ध करून दिले आहे. या अद्ययावत मशीनमध्ये चार लाख ९७ हजार स्कॅनिंग झालेल्या सत्यप्रती उपलब्ध आहेत. यामुळे तहसील कार्यालयात येणाºया प्रत्येक नागरिकांला कागदपत्रे सहज उपलब्ध होणार आहे. यामध्ये सातबारा, कोतवाल बुकाची नक्कल, फेरफार, हक्क नोंदणी यासह इतर प्रमाणपत्रे उपलब्ध होणार आहे. डिजीटल स्वाक्षरीने शेतकºयांना प्रमाणपत्र काही क्षणात मिळणार आहे.ही मशीन पूर्णता स्वयंचलित असून टच स्क्रिनमुळे ती हाताळने सोपे जाणार आहे. हवे त्या प्रमाणपत्रासाठी प्राथमिक प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात प्रमाणपत्रांसाठी २० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यानंतर प्रमाणपत्र शेतकºयांच्या हाती पडणार आहेत.जिल्ह्यातला पहिला प्रयोग यवतमाळात राबविला जात आहे. पालकमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाºरी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या उपस्थितीत मशीनचे लोकार्पण होणार आहे. यातून सर्वसामान्यांची पिळवणूक थांबणार आहे.- सचिन शेजाळ,तहसिलदार, यवतमाळ