शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रस्त्यांच्या वादग्रस्त निविदा रद्द होणार

By admin | Updated: October 1, 2014 23:29 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत मॅनेज करण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या निविदा रद्द करून आचारसंहितेनंतर नव्याने निविदा बोलविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत मॅनेज करण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या निविदा रद्द करून आचारसंहितेनंतर नव्याने निविदा बोलविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात बुधवारी बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यांसह त्यांच्यावर नियंत्रण असलेल्या अतिरिक्त प्रशासनाचीसुद्धा झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. ‘जिल्हा परिषदेत चार कोटींच्या रस्ते निविदा मॅनेज, मध्यरात्री उघडल्या निविदा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन सीईओ डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बांधकाम अभियंत्यांना धारेवर धरले. आॅनलाईन निविदा मॅनेज होतातच कशा असा जाब त्यांनी विचारला. अखेर बांधकाम अभियंत्यांनीच आपले डोेके लढवून या संपूर्ण निविदाच रद्द करण्याची मानसिकता तयार केली आहे. आता या निविदा रद्द करून आचारसंहितेनंतर नव्याने काढल्या जाणार आहेत. मध्यरात्री निविदा उघडल्याचे आॅनलाईन प्रक्रियेत संगणकावर सिद्ध होत असल्याने सीईओंनी आपल्या नजीकच्या कनिष्ठ प्रशासनालाही धारेवर धरत जाब विचारल्याचे सांगितले जाते. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग क्र. १ आणि २ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बांधकाम विभाग क्र. २ मध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ आहे. पुसद, महागाव, उमरखेड या तालुक्यात अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखवून राजकीय कार्यकर्ते तथा कंत्राटदार अभियंत्यांशी हातमिळवणी करून देयके मंजूर करून घेत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. सीईओंनी तेथेही लक्ष घालण्याची मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)