शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

डीएफओ कार्यालयापुढे वन कामगारांचे उपोषण

By admin | Updated: November 18, 2014 23:04 IST

वनीकरण आणि वनविकास महामंडळातील योजनेवर रोजंदारी कामगार म्हणून राबणाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यवतमाळ वन विभागात काम करणाऱ्या

यवतमाळ : वनीकरण आणि वनविकास महामंडळातील योजनेवर रोजंदारी कामगार म्हणून राबणाऱ्यांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यवतमाळ वन विभागात काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांना मात्र त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. येथील विभागीय व्यवस्थापकाच्या मनमानी विरोधात रोजंदारी वन कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. वन विभागाच्या १६ आक्टोबर २०१२ च्या आदेशानुसार रोजंदारी कामगाराना सेवेत नियमित करणे अपेक्षित होते. यवतमाळ वनक्षेत्र वगळता इतर ठिकाणी कामावर नसलेल्याही रोजंदारी कामागारांना सेवेत नियमित करण्यात आले आहे. चंद्रपूर प्रदेश कार्यालयाने मार्कडा, बल्लारशा, आलापल्ली या वन प्रकल्प विभागातील कामावरून बंद झालेल्या मात्र शासन निर्णयानुसार पात्र असलेल्या ३४ वन कामागारांना सेवेत नियमित करण्यात आले. याऊलट यवतमाळ वन विभागातील व्यवस्थापकाने आपल्या वरिष्ठांची दिशाभुल करणारी माहिती दिली. त्यामुळे पात्र असूनही ३४ वन कामागारांना सेवेत नियमित करण्याची संधी मिळाली नाही. या अन्याया विरोधात या सर्व कामागारांनी यवतमाळ विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यामध्ये बाबाराव मेंढे, रमेश डबले, दशरथ दांरूडे, संतोष नेहारे हे कामगार उपोषणास बसले आहे. त्यांना राजू मेश्राम, योगिराज भोवते, लक्ष्मण लाकडे, दिलिप पोहेकर, गजानन देशपांडे, राजू डेरे, अनंता पारधी, दिलिप चौधरी, अशोक मेश्राम, गजानन चावरे, दिलिप तेलंगे, वाघू आत्राम, दादाराव भाले, अशोक कासार, बाबाराव मुनेश्वर, भिमराव राठोड, बापुराव राठोड, दशरथ रामटेके आदी कामगारांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. (कार्यालया प्रतिनिधी)