शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

सोयाबीनचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. याच सुमारास दिवाळीचा सणही आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मजुरी आणि रबीच्या हंगामाकरिता बाजारपेठेत सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून एकच गर्दी उसळली आहे. यवतमाळ बाजार समितीमध्ये दरदिवसाला तीन ते चार हजार क्विंटल सोयाबीनचे मोजमाप करण्याची क्षमता आहे.

ठळक मुद्देदहा हजार पोत्यांची आवक : चार दिवस खरेदी-विक्री बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दिवाळीच्या तोंडावर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी उसळली आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीकरिता आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मुक्काम करण्याची वेळ आली आहे.सोयाबीनचा हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. याच सुमारास दिवाळीचा सणही आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मजुरांची मजुरी आणि रबीच्या हंगामाकरिता बाजारपेठेत सोयाबीन विक्रीकरिता आणले आहे. यातून एकच गर्दी उसळली आहे.यवतमाळ बाजार समितीमध्ये दरदिवसाला तीन ते चार हजार क्विंटल सोयाबीनचे मोजमाप करण्याची क्षमता आहे. अशा स्थितीत या ठिकाणी दहा हजार क्विंटलची आवक झाली आहे. मंगळवारी आलेला शेतमाल लिलाव न झाल्याने बुधवारी हर्रास करण्यात आला. बुधवारी आणखी काही शेतमालाची भर पडली. यातून दुसऱ्या दिवशीही काही शेतकऱ्यांना मुक्काम करावा लागला आहे. शनिवारपासून दिवाळीच्या सुट्या जाहीर होणार आहे. यामुळे बाजार समिती पुढील चार दिवस बंद राहणार आहे. यातून ही आवक बाजार समितीमध्ये अचानक वाढली आहे.भोजन आणि निवासाची व्यवस्थाशेतमालाची विक्री न झाल्याने मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने भोजनाची आणि निवासाची व्यवस्था मंगळवारी केली. यातून शेतकऱ्यांची काहीशी अडचण दूर झाली. आवक वाढल्याने सोयाबीनचे दरही झपाट्याने खाली आले आहे.आवक वाढताच सोयाबीनचे दर स्थिरबाजारपेठेत क्षमतेपेक्षा अधिक आवक झाल्याने सोयाबीनचे दर न वाढता ते स्थिर झाले आहे. २८०० ते ३५०० रुपये क्विंटल या दराने सोयाबीनची विक्री होत आहे. ओलाव्याच्या प्रमाणानुसार सोयाबीनचे दर निश्चित केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड