शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रिया उद्योग नसल्यानेच शेतकऱ्यांचे हाल

By admin | Updated: May 29, 2016 02:34 IST

ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले.

नंदकुमार खैरे : गुरूदेव सेवा मंडळाची सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनापुसद : ग्रामीण भागात कच्चा माल पक्का करणारे प्रक्रिया उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसंतांच्या विचारांचे अनुयायी प्रा. नंदकुमार खैरे यांनी केले. श्री गुरूदेव सेवा मंडळ पुसद तालुका शाखेतर्फे येथील देशमुख नगरातील प्रार्थनास्थळी साप्ताहिक सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना उत्साहात पार पडली. या प्रसंगी ‘राष्ट्रसंतांची ग्रामगीता व सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व’ या विषयावर प्रा. खैरे बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूदेव सेवा मंडळाचे सचिव प्रा. प्रकाश लामणे होते. यावेळी सर्व प्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर मौन प्रार्थना, सर्वधर्मिय सामुदायिक प्रार्थना, ग्रामगीता वाचन, शांतीपाठ, सामूहिक नमस्कार, राष्ट्रवंदना व जयघोष आदी कार्यक्रम पार पडले. प्रा. खैरे म्हणाले, राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत शेतकऱ्यांची समस्या मांडताना ‘कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे’ असे वर्णन केले आहे. खेड्यातील लोकांनी कारखानदारी उभी करण्याचे शिक्षण घेतले पाहिेजे. शेतकऱ्यांचा कच्चा माल पक्का होण्याची प्रक्रिया खेडेगावातच झाली पाहिजे. नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, भाऊ सडमाके, राजू पुरी, डॉ. संजय गुंबळे, बाबासाहेब वाघमारे, ज्ञानेश्वर ताकतोडे, प्रभाकर चव्हाण, पिंटू सडमाके, ओम उचाडे, नरेश ढाले, गजानन जाधव, नारायण कवठकर, अनिल अस्वार, महिला प्रतिनिधी छाया लामणे, चंद्रभागा लामणे, डॉ. सुलभा पिंजरकर, ताई पुरी, ताई वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)