शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक हॅक होण्याचे प्रमाण वाढले; पासवर्ड सतत बदलता ना? अनोळखी फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 05:00 IST

बऱ्याचदा आपल्या अकाउंटवरून हॅकर्स चुकीचे मॅसेज, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. अकाउंट हॅक होणार नाही यासाठी स्वत:लाच खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने अकाउंटचा पासवर्ड बदलत राहावा. टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घ्यावे. पासवर्ड हा जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून अकाउंट हॅक होणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोशल मीडियावर स्वत:चे खाते सुरक्षित ठेवणे आता महत्त्वाचे आहे. फेसबुकवरील अकाउंट हॅक करून फ्रेन्डलिस्टमधील मित्रांची फसवणूक केली जाऊ शकते. बऱ्याचदा आपल्या अकाउंटवरून हॅकर्स चुकीचे मॅसेज, फोटो, व्हिडीओ प्रसारित करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क असणे गरजेचे आहे. अकाउंट हॅक होणार नाही यासाठी स्वत:लाच खबरदारी घेण्याची गरज आहे. सातत्याने अकाउंटचा पासवर्ड बदलत राहावा. टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घ्यावे. पासवर्ड हा जास्तीत जास्त सुरक्षित करता येईल, यावर भर द्यावा. जेणेकरून अकाउंट हॅक होणार नाही.

टू स्टेप्स व्हेरिफिकेशन केले का?- फेसबुक हाताळणाऱ्या प्रत्येकाने स्वत:च्या अकाउंटचे टू स्टेप्स व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक आहे.  - प्रोफाइलमध्ये असलेले फोटो लाॅक करून ठेवावे. ओन्ली   फ्रेन्डस यावरच टीक करून   ठेवावे. जेणेकरून इतरांना  दिसणार नाही. 

हॅकिंग टाळण्यासाठी हे उपाय करा- अकाउंटचा पासवर्ड सतत बदलत राहा. पासवर्ड अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामध्ये क्रमांक, अल्फाबेट, स्पेशल कॅरेक्टर हवेत. - पासवर्डमध्ये स्वत:चे नाव, जन्मतारीख, टोपण नाव, मोबाइल क्रमांक, वाहन क्रमांक याचा वापर करू नये.- स्वत:विषयीची माहिती घेऊन पासवर्ड तयार केल्यास तो सहज हॅक केला जाऊ शकतो. आता ही अतिशय काॅमन ट्रिक झाली आहे. त्यामुळे सहज पासवर्ड हॅक होतो. 

पैशाचा व्यवहार टाळासोशल मीडियावरील अकाउंट हाताळताना स्वत:ही जबाबदार असणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरून पैशांचा व्यवहार करूच नये. कुठल्याही जाहिराती,  प्रलोभनांना बळी पडू नये, अनोळखी व्यक्तींना प्रतिसाद देऊ नये. - अमोल पुरी, सहायक निरीक्षक, सायबर सेल, यवतमाळ

 

टॅग्स :Facebookफेसबुकfraudधोकेबाजी