शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

रिफिलिंग करताना सहा गॅस सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प्रकार सुरू असतानाच पोबारू लेआउटमधील एका घरामध्ये अचानक स्फोट झाला. त्यात वाहनाने पेट घेतला. नंतर सहा वेळा स्फोटाचे आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील नागपूर रोड व पांढरकवडा रोडवर गॅस रिफिलिंगचे अवैध अड्डे चालविले जातात. घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅस काढून वाहनांमध्ये भरला जातो. असाच प्रकार सुरू असताना पोबारू लेआउटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एका वाहनानेही पेट घेतला. पाठोपाठ सहा सिलिंडर यात फुटले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.पोबारू लेआउटमध्ये जमील नामक व्यक्तीकडून गॅस रिफिलिंगचा व्यवसाय राजरोसपणे केला जातो. यापूर्वी पुरवठा विभागाने एकदा कारवाईचे धाडस दाखविले होेते. मात्र त्यानंतर कुणी फिरकले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घरगुती वापराचा गॅस वाहनात इंधन म्हणून भरला जातो. हा प्रकार सुरू असतानाच पोबारू लेआउटमधील एका घरामध्ये अचानक स्फोट झाला. त्यात वाहनाने पेट घेतला. नंतर सहा वेळा स्फोटाचे आवाज आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. ही आग धुमसत होती. खुल्या जागेत हा प्रकार घडल्याने इतरत्र ती आग पसरली नाही व यात कुणी जखमीही झाले नाही. मात्र आगीचे लोळ पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही तासानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. तेव्हा शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग आटोक्यात आली होती. 

नागरिकांमध्ये रोषप्रशासकीय यंत्रणेचे अभय मिळत असल्याने या परिसरात गॅस रिफिलिंगचा व्यवसाय फोफावला आहे. यातून मोठी दुर्घटना होण्याचा धोका अटळ आहे. त्यानंतरही या अवैध व्यवसायाकडे बऱ्याचदा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यातून परिसरात मोठी दुर्घटना होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मानवी जीविताशी सुरू असलेला हा खेळ तत्काळ थांबविण्यात यावा, अशा भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :fireआग