शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारांच्या स्पर्शाने बैल ठार

By admin | Updated: October 9, 2016 00:18 IST

जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने ९० हजार रुपये किमतीचा बैल ठार झाल्याची घटना राळेगाव शिवारात घडली.

राळेगाव : जिवंत वीज तारांच्या स्पर्शाने ९० हजार रुपये किमतीचा बैल ठार झाल्याची घटना राळेगाव शिवारात घडली. राजेश तुकाराम नाकतोडे यांच्या मालकीचा हा बैल होता. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी देवळी येथील बाजारातून विकत घेतला होता. बैलबंडी घेऊन शेतात जात असताना वाढलेल्या गवतात दबून असलेली तार दिसली नाही. बंडीला जुंपलेल्या एका बैलाचा यात तारेला स्पर्श झाला. बैल खाली कोसळल्याने सावधता बाळगून शेतकऱ्याने बाजूला उडी घेतली आणि कासरा कापून दुसरा बैल मोकळा केला. मात्र एक बैल ठार झाल्याने त्यांचे नुकसान झाले. संबंधितांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.विद्युत कंपनीच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. तुटलेल्या आणि लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे अपघात होत आहेत. संबंधितांना सूचना केल्यानंतरही दुर्लक्ष केले जाते. या प्रकारात नागरिकांचे मात्र नुकसान होत आहे. विद्युत कंपनीचे वरिष्ठ अधिकारीही हा विषय गांभीर्याने घेत नाही. राळेगाव शिवारात घडलेल्या घटनेतून ही बाब प्रामुख्याने दिसून येते. त्यामुळे नागरिकांत मात्र संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)