शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये आठ नगर परिषदांच्या निवडणुका

By admin | Updated: November 18, 2016 07:39 IST

यवतमाळ जिल्ह्यात आठ नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यात आठ नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. या वेळी थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडून दिला जाणार असल्याने, यवतमाळ व पुसदच्या लढतीकडे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात दहा नगर परिषदा आहेत. त्यापैकी पांढरकवडा व नेर येथील निवडणुकांना अद्याप बराच अवधी आहे, तर यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड या नगर परिषदांमध्ये निवडणूक होत आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक रिंगणात आहेत. यवतमाळात भाजपा नेते ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, तर दारव्हा, दिग्रसमध्ये महसूल राज्यमंत्री संजय राठोड, तसेच विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उमरखेडमध्ये भाजपाचे आमदार राजेंद्र नजरधने व हिंगोलीचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने आमने-सामने आहेत. आर्णीमध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग, भाजपाचे आमदार राजू तोडसाम पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्नरत आहेत. वणीमध्ये मनसेने आव्हान उभे केले आहे. तेथे भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार विश्वास नांदेकर यांची कसोटी लागणार आहे. घाटंजीमध्ये माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर निर्णायक ठरणार आहेत. तेथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शैलेश ठाकूर यांनी बंडखोरी केल्याने, पक्षातून हकालपट्टी केली आहे. (प्रतिनिधी)