शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या काढल्या

By admin | Updated: May 29, 2015 00:13 IST

जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या सर्वच शाखांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची टॉपची २५ नावे असलेली यादी ठळक अक्षरात लवली होती.

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्या सर्वच शाखांमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची टॉपची २५ नावे असलेली यादी ठळक अक्षरात लवली होती. हा प्रकार शेतकऱ्यांची मानहानी करणारा आहे. ही बाब ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उजागर केल्यानंतर बँक प्रशासनाला जाग आली. त्यांनी सर्व शाखा व्यवस्थापकांना या याद्या काढण्याचे आदेश दिले आहे. संकटावर मात करून शेत पिकविणाऱ्या शेतकऱ्याला कर्जबाजारी ठरविण्याचे काम बँकेकडून केले जात होते. बँकेने दिलेल्या कर्जाचा परतावा न करू शकलेल्या शेतकऱ्याला समाजातूनच उठविण्याचा हा घाणेरडा प्रकार अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात सुरू होता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ निर्माण झाली. थेट सहकार उपनिबंधकाकडूनच या प्रकाराबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा बँक प्रशासनाने नमते घेऊन अखेर कर्जबाजारी शेतकऱ्यांची सामाजिक मानहानी थांबविण्याच्या दृष्टीने बँकेतील याद्या काढण्याचे आदेश दिले. मात्र बँकेने केलेल्या या कृती विषयी शेतकऱ्यांमध्ये रोष कायम आहे. (कार्यालय प्रतिनिधी)