शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांत निरुत्साह

By admin | Updated: October 15, 2014 23:24 IST

एरव्ही लोकसभा आणि विधानसभा म्हटले की पुसद मतदारसंघात मतदारांची हक्क बजावण्यासाठी उत्कंठा शिगेला असायची. मात्र यावेळी वातावरण चांगले असताना शहरी मतदारांमध्ये मतदानाबाबात निरुत्साह होता.

उत्कंठा हरविली : वातावरणात उकाडाही नव्हतापुसद : एरव्ही लोकसभा आणि विधानसभा म्हटले की पुसद मतदारसंघात मतदारांची हक्क बजावण्यासाठी उत्कंठा शिगेला असायची. मात्र यावेळी वातावरण चांगले असताना शहरी मतदारांमध्ये मतदानाबाबात निरुत्साह होता. विधानसभेच्या मतदान प्रक्रियेला सकाळी ७ वाजतापासून सुरूवात झाली. सकाळपासूनच तुरळक स्वरूपात मतदार केंद्राकडे जाताना दिसत होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोहरराव नाईक यांनी सहकारी संस्था सहायक निबंधक कार्यालयात मतदान केले तर अ‍ॅड़ निलय नाईक यांनी गहुली येथे मतदान केले. सकाळी ७ ते ९ वाजताच्या कालावधीत केवळ आठ टक्के मतदान झाले होते. त्यावरून मतदारांमध्ये कमालीचा निरूत्साह दिसून येत होता. ही परिस्थती पाहता सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी मतदान कढण्याकडे भर दिला. तरी देखील या टक्केवारीत फारशी वाढ झाली नाही. पुसद मतदारसंघातील काही भाग हा संवेदनशील असल्याने पोलीस बारकाईने लक्ष ठेवून होते. सहा संवेदनशील केंद्रांवर पोलिसांचा कडक पहारा होता. स्थानीक ईटावा वार्डातील नागरिकांनी अचानक मतदानावर बहिष्काराचा पवित्रा घेतला. त्यामुळे येथील मतदान केंद्रावरही शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी पुसद येथील विविध केंद्रांना भेटी दिल्या. तुरळक घटना वगळता मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागातील शेतमजुरांनी दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी मतदान केले. शेतकऱ्यांनीही शेतीकामे आटोपून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.(तालुका प्रतिनिधी)