शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

धरणे आंदोलनाने एसटीला दहा लाखांचा फटका

By admin | Updated: October 15, 2016 02:50 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट

यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामंडळाच्या यवतमाळ विभागाला जवळपास १0 लाखांचा फटका सला. कामगार संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव तथा केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील नऊ आगारातील जवळपास ९00 कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटना एकमेव मान्यताप्राप्त संघटना असल्याने या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे महामंडळाला शुक्रवारी तब्बल २0७ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. या धरणे आंदोलनामुळे प्रवाशांना खासगी व अनधिकृत वाहनांनी प्रवास करणे भाग पडले. यात महिला, बालकांची फरफट झाली. महिला व बालकांना नाईलाजास्तव बसस्थानकापासून दूर जाऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. आंदोलनामुळे एसटीचा शुक्रवारी जवळपास ४५ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. २०७ शेड्यूल रद्द झाल्याने यवतमाळ विभागाचे जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. जिल्ह्यातील नऊही आगारांचे उत्पन्न बुडाल्यामुळे पुढील काळात ते भरून काढण्याचे आव्हान यवतमाळ विभागासमोर उभे ठाकले आहे. (शहर प्रतिनिधी)