शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

उलटलेला ट्रक काढताना क्रेन पलटला, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 05:00 IST

कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. 

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : उलटलेला ट्रक सरळ करताना अवजड क्रेनही उलटली. या विचित्र अपघातात एक मजूर  क्रेनखाली दबून जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी यवतमाळ-आर्णी मार्गावरील बोथबोडन फाट्याजवळ घडली. प्रेमदास लक्ष्मण पाटील (६०, रा. आंबेडकरनगर, डोर्ली यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी क्रेन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  कोंबडीचे खाद्य घेऊन यवतमाळवरून आर्णीकडे निघालेला ट्रक (एमएच-४०-बीजी-५३७८) बोथबोडन फाट्याजवळ उलटला. हा ट्रक काढण्यासाठी मजुरांसह क्रेन (एमएच-२९/व्ही-१८८१) बोलावण्यात आली. मात्र, ट्रक सरळ करण्याच्या प्रयत्नात क्रेनच उलटली. या क्रेनखाली प्रेमदास पाटील दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. दुसरी क्रेन बोलावली अन् तीही उलटली - उलटलेली क्रेन आणि ट्रक काढण्यासाठी दुसरी क्रेन बोलवण्यात आली. मात्र, तीही उलटली. सुदैवाने या प्रकारात कुणालाही दुखापत झाली नाही. कामगाराच्या मृत्यूप्रकरणी संजय सुखदेव पाटील यांनी यवतमाळ ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू