शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

हंगामी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न ग्राम विकास सचिवांच्या दरबारात

By admin | Updated: October 5, 2016 00:32 IST

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न ग्राम विकास सचिव आसीमकुमार गुप्ता यांच्याकडे मांडण्यात आला आहे.

यवतमाळ : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न ग्राम विकास सचिव आसीमकुमार गुप्ता यांच्याकडे मांडण्यात आला आहे. मंगळवारी मंत्रालयात विविध संघटनांच्या मागण्यांसंदर्भात लावण्यात आलेल्या मिटींगमध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी कृती समितीतर्फे जुन्या पेन्शनचा मुद्दा रेटून धरण्यात आला. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आरोग्यसेवक (पु) झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांची प्रथम हंगामी नियुक्तीची तारीख ग्राह्य धरून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी कृती समितीने लावून धरली आहे. प्रसंगी समितीचे राज्याध्यक्ष राजेश फुटाणे यांनी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून आरोग्यसेवक झालेल्या कर्मचाऱ्यांवर कशाप्रकारे अन्याय झाला, हे पटवून दिले. सदर प्रश्नावर चर्चेसाठी कृती समितीला पुन्हा आमंत्रित केले असल्याची माहिती राज्य सचिव कैलास पुरी यांनी दिली. मंत्रालयात मिटींगप्रसंगी राज्य सरचिटणीस प्रदीप होले, राज्य कार्याध्यक्ष प्रशांत बागुल, महासचिव दिनानाथ जोंधळे, कार्याध्यक्ष अनिल पुंडगे, सरचिटणीस अविनाश दांडगे, उपाध्यक्ष शाहीर शेख, वसंत शिरसे, संघटक मोहन दहेकर, अमोल सोनार, अजय जोगदंड, मनोहर काटकर, अजय घावडे, सहसचिव संदीप कुटे, कोषाध्यक्ष साहेबराव राठोड, रमेश साळवे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)