शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

पुसदच्या कोविड सेंटरमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:00 IST

शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात या दोन डॉक्टरांसह एक तरुण व एका महिलेचा समावेश आहे.

ठळक मुद्देतहसीलदार क्वारंटाईन । शनिवारी पाच पॉझिटिव्ह, डीसीएचसी सेंटर हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहर व तालुक्यात कोरोनाचे तांडव सुरूच असून शनिवारी दुपारपर्यंत नवीन पाच रुग्णांची भर पडली. यात खुद्द आयुर्वेद महाविद्यालयाच्या कोविड सेंटरमधील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील तहसीलदारांसह १८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.शहर व तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आयुर्वेद महाविद्यालयाच्या डीसीएचसी सेंटरमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांसाठी डॉक्टर व इतर यंत्रणा कार्यरत आहे. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब शनिवारी उघडकीस आली. एकूण पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात या दोन डॉक्टरांसह एक तरुण व एका महिलेचा समावेश आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे एकूण अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ६७ वर पोहोचली आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ११० झाला आहे. सध्या शहरात १९९ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यात येथील तहसीलदारांसह १८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या क्वारंटाईन नागरिकांमुळे पुसदचे कोविड सेंटर हाऊसफुल्ल झाले आहे.कोरोनाची लागण झालेले दोन्ही डॉक्टर येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. ते सध्या डीसीएचसी सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करीत होते. त्यांची रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य व महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या दोन डॉक्टर, तरुण व वसंतनगरमधील मायलेकाचा अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशीष पवार यांनी दिली. तहसीलदार व तहसील कार्यालयातील १८ जणांना येथील दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विश्रामगृहात क्वारंटाईन करण्यात आले. त्यांचे स्वॅब नमुने शनिवारी घेतले जाणार आहे.९२ जणांचे अहवाल अप्राप्तगेल्या २१ जुलैपासून आजपर्यंत पाठविलेल्यांपैकी ९२ जणांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहे. १९९ नागरिक क्वारंटाईन आहे. आतापर्यंत पाच बळी गेले. ४७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर डीसीएचसी सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे डॉ.हरीभाऊ फुपाटे यांनी सांगितले. नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन करावे, असे आवाहन एसडीओ डॉ.व्यंकट राठोड यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या