शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

रूई येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.

ठळक मुद्देसरपंचासह ग्रामस्थांची तक्रार : गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील रुई (मोठी) येथील महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात अनियमितता असल्याचा आरोप सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.याबाबत सरपंच राजेश हटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. या तक्रारीतून बांधकामाची गुणनियंत्रण विभागामार्फत त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करावी, अशीही मागणी केली. सरपंच राजेश हटकर, विष्णूपंत यादव, श्रीरंग इंगोले, रमेश गोदमले, भीमराव ढगे, धनराज हटकर, आकाश खेकाडे, नारायण डहाणे, नरेश डहाणे, शिवराम गोदमले, साहेबराव मिरासे, सुभाष गोदमले, गजानन नांदे, किशोर यादव, शंकर गरडे, मनोज हाळसे, तुकाराम खंदारे, गजानन हजारे, आकाश काळे, प्रेम लावरे आदींसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार केली आहे.अधिकारी एकदाही फिरकले नाहीजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे बांधकाम केले जात आहे. देवस्थानचे सभागृह असल्याने गावकऱ्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे गावकरी आपल्या परीने बांधकामाला हातभार लावत आहे. मात्र संबंधित अधिकारी एकदाही या बांधकामाकडे फिरकले नाही. अभियंत्यांनीसुद्धा भेट दिली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक