शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
3
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
8
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
9
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
10
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
12
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
13
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
14
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
15
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
16
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
17
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
18
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
20
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
Daily Top 2Weekly Top 5

भवानी येथे विकास कामांमध्ये अपहाराची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प्लांट बसविणे, एलईडी खरेदी, विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, शिलाई मशीन खरेदी, मास्क, सॅनिटायझरची खरेदी, हायमास्ट लाईट, सार्वजनिक सिमेंट बेंच बसविणे आदी कामे चार वर्षांपासून सुरू आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सीईओंना निवेदन : ग्रामस्थांनी केली उच्चस्तरीय चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील बंदी भागातील भवानी (रामपूर) येथे १४ व्या वित्त आयोगातून विकास कामे करण्यात आली. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात अपहार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.बंदी भागातील जंगलव्याप्त परिसरात विकास व्हावा म्हणून शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यापैकी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भवानी येथे लाईट खरेदी, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, क्रीडा साहित्य वाटप, ग्रामपंचायतीत आरओ प्लांट बसविणे, एलईडी खरेदी, विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी, शिलाई मशीन खरेदी, मास्क, सॅनिटायझरची खरेदी, हायमास्ट लाईट, सार्वजनिक सिमेंट बेंच बसविणे आदी कामे चार वर्षांपासून सुरू आहे. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ करून लाखो रुपयांचा निधी सरपंच व सचिवांनी संगनमताने लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराया प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित सरपंच व सचिवाविरुद्ध कठोर कारवाई करावी. अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा भवानीचे माजी उपसरपंच रामदास राठोड, ग्रामपंचायत सदस्य संतोष मनभे, सुदाम पवार, संतोष वानखेडे, मोहन राठोड, शेषराव राठोड, लालसिंग चव्हाण आदींसह गावकºयांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद