शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनमेंट झोनमधील नागरिक उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासाठी काही नाही, शासन दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देत नाहीत किंवा आम्हालाही या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू दिले जात नाही.

ठळक मुद्देतायडेनगरात संताप : सोई-सुविधांचा अभाव, रहिवाशांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे रुग्ण आढळल्याने रहिवासी परिसर सील केला गेला. परंतु तेथील नागरिकांना आवश्यक सोई-सुविधा प्रशासनाकडून पुरविल्याही गेल्या नाहीत किंवा त्यासाठी बाहेरही पडू दिले जात नाही. याच मुद्यावर गुरुवारी सकाळी १०.३० वाजता तायडेनगरातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.कळंब चौक मार्गावर आरटीओ ऑफीसच्या मागील बाजूला तायडेनगर परिसर आहे. ९ जुलै रोजी सकाळी तेथील नागरिक अचानक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. सील केलेल्या परिसराच्या बाहेर उभ्या असलेल्या पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारला. आम्हाला घरात खाण्यासाठी काही नाही, शासन दररोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू देत नाहीत किंवा आम्हालाही या वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू दिले जात नाही. अनेकांना औषधी, दवाखाने, ड्युटी व इतर कामांच्या निमित्ताने बाहेर जायचे आहे. मात्र त्यांना रोखले जात आहे. अशा स्थितीत आम्ही काय करायचे असा सवाल तायडेनगरातील नागरिकांनी उपस्थित अधिकाºयांना विचारत त्यांना धारेवर धरले. पोलिसांचा अतिरेक होत असल्याची ओरडही यावेळी ऐकायला मिळाली. नागरिक रस्त्यावर उतरल्याचे कळताच संबंधित शासकीय अधिकाºयांनी तायडेनगर गाठून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांची समजूत काढली गेली. लवकरच व्यवस्था होईल, अशी ग्वाही त्यांना दिली गेली. त्यामुळे तणाव निवळला.वीज, पाणी, मजुरीची समस्यातायडेनगर परिसरात कोरोनाचे एकापाठोपाठ रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. एकीकडे सतत घरात राहावे लागत असताना वीज पुरवठा सहा-सहा तास खंडित राहात आहे. तर नळाला पाणीपुरवठाही अनियमित होत आहे. कोरोना संकटासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेले कोट्यवधी रुपये आणि १० हजार धान्य किट प्रशासनाकडे पडून असतानाही त्या आम्हाला का वाटप केल्या जात नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या