शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीसह पळणाऱ्यास पाठलाग करून पकडले

By admin | Updated: January 16, 2016 02:47 IST

शहरातील टिळक चौकात गुरूवारी रात्री एका युवकाजवळून पोलिसांनी गस्तीवर असताना तलवार जप्त केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वणी : शहरातील टिळक चौकात गुरूवारी रात्री एका युवकाजवळून पोलिसांनी गस्तीवर असताना तलवार जप्त केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेख अशपाक मो.शफी (३०) रा.शास्त्रीनगर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरूवारी रात्री अशपाक एका दुचाकीने टिळक चौकातून भरधाव वेगाने जात होता. या युवकाला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता. मात्र पोलिसांना गुंगारा देत तो वेगाने समोर पळाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर बसस्थानकाजवळ पकडले. त्याच्या दुचाकीच्या सीटजवळ एक लोखंडी धारदार तलवार आढळली. तिला पितळी मूठ आहे. ही तलवार तब्बल ८४ सेंटीमीटर लांब आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख अशपाकविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला शुक्रवारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. (प्रतिनिधी)