शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे पकडण्याचे आव्हान

By admin | Updated: May 24, 2014 00:14 IST

खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती

१६ भरारी पथके : टोल फ्री क्रमांकावर नोंदविली जाणार तक्रार

यवतमाळ : खरीप हंमागाला प्रारंभ होण्यास काही अवधीच शिल्लक आहे. या कालावधित शेतकर्‍यांना मिळणारे बियाणे चांगल्या प्रतीचे असावे, यासाठी कृषी विभागाने पाऊले उचलली आहेत. १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच टोल फ्री क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरवर खरिपाची लागवड करण्यात येणार आहे. सर्वाधिक क्षेत्र सोयाबिनखाली असण्याचा अंदाज आहे. असे असले तरी जिल्ह्याला लागणार्‍या बियाण्यांपैकी ३० टक्के बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. या स्थितीत बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भरारी पथकांवर मोठी जबाबदारी असणार आहे. बाजारपेठत आलेले बियाणे भेसळयुक्त निकृष्टदर्जाचे तर नाही ना, याची चाचपणी त्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांतील बियाण्यांचे नमुने घेण्याचे आदेशही त्यांना देण्यात आले आहे. पेरणीपूर्वीच या नमुन्यांचा अहवाल मिळणार आहे. परंतु या कालावधित बोगस बियाणे शेतकर्‍यांच्या घरांपर्यंत पोहचण्याचीही दाट शक्यता आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोळा तालुक्यांतील भरारी पथकांना सतर्क राहावे लागेल. त्या अनुषंगाने ४८ कर्मचार्‍यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली आहे. पथकप्रमुखांचा क्रमांकही शेतकर्‍यांसाठी जाहीर करण्यात आला आहे. तसेच इतर कुणालाही बोगस बियाण्यासंबंधी कोणतीही माहिती असल्यास ती या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. या कालावधित तक्रार नोंदवायची असल्यास १८०० २३३ ४००० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाने केले आहे. (शहर वार्ताहर)