शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करा

By admin | Updated: May 13, 2016 02:41 IST

तालुक्यातील साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसील व वनविभागाकडे गुरूवार, १२ मे रोजी सादर केले आहे.

ग्रामस्थांचे निवेदन : उपसरपंचांकडून गावठी दारू व्यवसायाला बळदिग्रस : तालुक्यातील साखरा येथील मोहफुलाचे परवाने रद्द करावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी तहसील व वनविभागाकडे गुरूवार, १२ मे रोजी सादर केले आहे.साखरा येथील मनोज रामप्रसाद जयस्वाल यांना मोहफुलाचा परवाना मिळालेला आहे. परंतु गावामध्ये गावकरी दारूबंदी साठी पुढाकार घेत आहेत. सध्या मनोज जयस्वाल हा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी असल्यामुळे तो गावात काही लोकांना सांगून दारू गाळायला लावत आहे. मी गावाचा उपसरपंच असल्यामुळे पोलीस ठाणे मी पाहतो, तुम्ही फक्त दारू पाडा आणि माझ्या दुकानातून मोहफुल विकत घ्या, असे लोकांना म्हणत असल्याचे निवेदनात नमूद आहे.या आगोदर चार ते पाच वेळा त्याच्यावर कार्यवाही झाली होती, त्यामुळे त्याचे दुकान पण बंद झाले होते. परंतु ग्रामपंचायतची निवडणूक झाली आणि तो निवडून आला आणि उपसरपंच झाला. तेव्हापासून त्याने पुन्हा दुकान चालू केले असल्याचे निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे गावात दहशत पसरविणे, गावात भानगडी उपस्थित करणे असे कृत्य सुरु केले असल्याचा आरोप करीत परवाना रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे.निवेदनावर हिम्मत राठोड, रतन पवार, प्रल्हाद राठोड, बळीराम राठोड, रमेश राठोड, रोहिदास राठोड, रघुनाथ राठोड, उमेश जाधव, अरुण राठोड, कैलाश माळवे, हरीचंद राठोड, संदीप जयस्वाल, रतन जयस्वाल, मधुकर चव्हाण, संतोष आडे, युवराज आडे, दिलीप आडे, मैरुसिंग राठोड, निलेश राठोड, उदयसिंग राठोड, विनोद आडे, जयदेव चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत. (प्रतिनिधी)