शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजीत अडकलेले भाट वाशिमला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली. अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले.

ठळक मुद्देप्रशासनाचा पुढाकार : सर्वसामान्य घाटंजीवासीयांनी केली होती रोजच्या जेवणाची सोय

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : लॉकडाऊनमुळे घाटंजी येथे दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या वाशिम जिल्ह्यातील भाट कुटुंबीयांना अखेर शनिवारी त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. यासाठी प्रशासनासह सर्वसामान्य घाटंजीकरांनी पुढाकार घेतला.वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील हे मूळ रहिवासी आहेत. बाबाराव गिऱ्हे आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असे १३ जण घाटंजीत अडकले होते. रणजित बोबडे, प्रशांत उगले, महेंद्र देवतळे, गणेश भोयर, संतोष अक्कलवार आदींनी त्यांची माहिती तहसीलदार पूजा मातोडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज मानेपाटील यांच्यापर्यंत पोहोचविली.त्यानंतर प्रशासनाने घाटी परिसरातील नगरपरिषद शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली तर तब्बल ४५ दिवस सर्वसामान्य घाटंजीकरांनी त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. विशेष म्हणजे रोज जेवण देताना घाटंजीकर आणि या नागरिकांची गाढ मैत्री झाली.अखेर शनिवारी प्रशासनाने या सर्वांना वाहन करून त्यांच्या मूळगावी रवाना केले. जाताना गिऱ्हे कुटुंबीयांनी तहसीलदार मातोडे, पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला, मुख्याधिकारी पृथ्वीराज माने पाटील यांच्यासह दररोज जेवण पुरविणाऱ्या घाटंजीवासीयांचे आभार मानले.भावपूर्ण निरोपवाशिममधील या नागरिकांचे घाटंजीवासींयांशी अनोखे नाते जुळले होते. त्यामुळे निरोपाच्यावेळी त्यांनी अनेकदा हात उंचावून येथील नागरिकांचे आभार मानले. त्यांच्या डोळ््यात पाणी तरळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या