शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनानंतर दिग्रसमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 06:00 IST

जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीतील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तहसीलदार राजेश वझिरे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथे अद्यापही शासकीय कापूस संकलन केंद्र सुरू झाले नव्हते. विविध संघटना व शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे.जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अ‍ॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीतील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. तहसीलदार राजेश वझिरे यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापक चक्रधर गोस्वामी, सहायक निबंधक केशव मस्के, शिरीष अभ्यंकर, राठोड, ठाणेदार सोनाजी आमले, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र गावंडे, बाजार समिती सभापती साहेबराव चौधरी, भारत देशमुख, डॉ.प्रदीप मेहता, बाजार समिती सचिव राजकुमार ठाकरे, अरुण राठोड आदी उपस्थित होते. केंद्रावर प्रथम कापूस आणणाºया शेतकºयाचा यावेळी शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.तालुक्यात शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नसल्याने व्यापारी अतिशय कमी दरात शेतकºयांचा कापूस खरेदी करत होते. याशिवाय खेडा खरेदीतही त्यांची लूट केली जात होती. आता कापूस संकलन केंद्र सुरू झाल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :cottonकापूस