शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 21:42 IST

आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ......

ठळक मुद्देआदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. तत्पूर्वी वडगाव येथून रॅली काढण्यात आली. पाच आदिवासी विद्यार्थिनींनी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.रॅलीचा समारोप येथील तिरंगा चौकात झाला. राजू चांदेकर यांनी प्रास्ताविक केले. पहिली ते चौथीच्या आश्रमशाळा बंद करणे, दीनदयाल उपाध्याय योजना, विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप आदी निर्णय आदिवासींचे अस्तित्व संपविणारे आहे. बोगस जात वैधता प्रमाणपत्र व बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी नोकºया लाटल्या. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही. यासाठी आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.शैलेश गाडेकर यांनी कोलाम समाजाची परिस्थिती मांडली. अध्यक्षीय भाषणात विठोबाजी मसराम यांनी समाजाचे प्रश्न मांडले. राजू चांदेकर, किशोर उईके, बंडू मेश्राम, शैलेश गाडेकर, निनाद सुरपाम, डॉ. विवेक चौधरी, नरेश गेडाम यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असे यावेळी सांगितले. गजानन किनाके व संगीता किनाके यांनी सादर केलेल्या बिरसा गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी एम.के. कोडापे, देवेंद्र चांदेकर, दशरथ मडावी, माधव सरकुंडे, पवन आत्राम, अविनाश मसराम, बंडू मसराम, डॉ. अरविंद कुडमेथे, प्रफुल्ल आडे, राजू केराम, राजेंद्र नराधन, सचिन सचाने, किरण कुमरे, सुनील ढाले, प्रल्हाद सिडाम, शेखर मदनकर, दिलीप मडावी, दिलीप उईके, श्रीकांत किनाके, दिलीप कुडमथे, प्रमोद घोडाम, बाळू वेट्टी, राहुल कुमरे, शैलेश मडावी, बाळकृष्ण गेडाम, दौलतराव किनाके, भगवान कोवे, प्रल्हादराव उईके, सागर वेट्टी, सुरेखा कुडमथे, मंदा मडावी, संगीता किनाके, रेखा कनाके, विद्या बोरकर, मंदा मडावी, वैष्णवी धुर्वे, पूजा मडावी आदी उपस्थित होते.