शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीच्या वादात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: August 22, 2015 02:34 IST

कबड्डी खेळण्याच्या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली.

राजुराची घटना : चार गंभीर, २२ जणांवर गुन्हादारव्हा : कबड्डी खेळण्याच्या वादाचे पर्यावसान तुफान हाणामारीत होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे गुरुवारी सायंकाळी घडली. कुऱ्हाड, चाकू आणि काठींचा सर्रास वापर हाणामारीत करण्यात आला. या प्रकरणी दोनही गटांच्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.राजुरा येथील एका मोकळ्या मैदानात गावातील मुले नेहमी प्रमाणे कबड्डी खेळत होते. याच पटांगणात काही तरुणही कबड्डी खेळले. या खेळादरम्यान त्यांच्यात वाद झाला. या वादानंतर दोनही गटात हाणामारी झाली. या हाणामारीत अंकुश गव्हाणे, माणिक गव्हाणे, रमेश चव्हाण, सुधाकर राठोड गंभीर जखमी झाले. परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोनही गटांच्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यात नितेश जाधव, संतोष चव्हाण, उमेश जाधव, हिंमत जाधव, संदीप राठोड, सुधाकर राठोड, रमेश चव्हाण, रुपेश चव्हाण, मुक्का चव्हाण, माला चव्हाण, बेबी चव्हाण, माया राठोड, रुखमा राठोड, हरी राठोड, अंकुश गव्हाणे, माणिक गव्हाणे, गणेश गव्हाणे, बाबूराव गव्हाणे, रामराव गव्हाणे, रवी गव्हाणे, शामराव गव्हाणे आदी २२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)