शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

शरद मैंद यांच्या वाहनाला अपघात

By admin | Updated: May 29, 2016 02:35 IST

पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या वाहनाला यवतमाळ-पुसद मार्गावरील लाख गावानजीक अपघात झाला.

पुसद : पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या वाहनाला यवतमाळ-पुसद मार्गावरील लाख गावानजीक अपघात झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता घडली. शरद मैंद कुटुंबीयांसह नागपूरला गेले होते. शुक्रवारी नागपूर येथून पुसदकडे ते आपल्या होंडा एम्परर (एमएच ३१ ईडब्ल्यु ७२९९) या वाहनाने निघाले होते. यावेळी ते स्वत:च कार चालवीत होते. दरम्यान, दारव्हा ते दिग्रस मार्गावरील लाख गावाजवळ त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव गाडी झाडाला धडकून उलटली. या अपघातात शरद मैंद यांना मुका मार लागला आहे. त्यांची पत्नी शुभदा यांचा पाय फ्रॅक्चर झाला. मुलगा शिवराज याच्या कपाळाला मार लागला तर मुलगी समीक्षा हिलाही दुखापत झाली आहे. मैंद यांचा चालक गजानन राऊत याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. जखमींवर यवतमाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरद मैंद यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आहे. अपघाताची वार्ता कळताच शरद मैंद यांच्या चाहत्यांनी यवतमाळकडे धाव घेतली. (प्रतिनिधी)