शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे ५५ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्दे४२ जणांना सुटी । ६१३ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात शनिवारी ५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६१३ इतकी झाली आहे. यापैकी १९५ जण होम आयसोलेशनमध्ये आहे. तर उपचाराने बरे झालेल्या ४२ जणांची कोविड केअर सेंटरमधून सुटी करण्यात आली आहे.नव्याने पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये ३४ पुरुष आणि २१ महिला आहेत. सर्वाधिक १६ पॉझिटिव्ह यवतमाळातील आहे. दिग्रस ९, पुसद ७, झरीजामणी ५, वणी ४, महागाव ३, पांढरकवडा आणि आर्णी शहरात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. दारव्हा शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे.जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना मृत्यू झालेला नाही. सध्या ६६ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार ५७७ इतकी झाली आहे. तर एक हजार १०७ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात १५५ जण भरती झाले आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी दीडशे नमुने तपासणीला पाठविले. आतापर्यंत ४० हजार ८५२ नमुने तपासणीकरिता पाठविले. यापैकी ३९ हजार ९९४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहे. त्यात ३७ हजार ४१७ नमुने निगेटिव्ह आहेत. तर ८५८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.जिल्हा कारागृहात दोन बंदी निघाले पॉझिटिव्हकोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने गोदनी मार्गावर तात्पुरते कारागृह उघडले आहे. येथील दोन बंद्यांचे नमुने १७ ऑगस्टला तपासणीला नेले. त्यापैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती २१ ऑगस्टला मिळाली. आता त्यानंतर कारागृहातच सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. संथ गतीमुळे भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या