शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

शेताच्या मोजणीसाठी २५ हजार, दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

बबन सोयाम व अविनाश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची होती. ही मोजणी तातडीने करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला २५ हजारांची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने यापूर्वी पाच हजार रुपये या कर्मचाऱ्यांना दिले. उर्वरित २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची या कर्मचाऱ्यांनी मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शेताची मोजणी करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकांसह दोघांना अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. बबन सोयाम व अविनाश पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या शेताची मोजणी करून घ्यायची होती. ही मोजणी तातडीने करून देण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक बबन सोयाम व लिपिक अविनाश पाटील यांनी संबंधित शेतकऱ्याला २५ हजारांची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने यापूर्वी पाच हजार रुपये या कर्मचाऱ्यांना दिले. उर्वरित २० हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची या कर्मचाऱ्यांनी मागणी केली. त्यामुळे या शेतकऱ्याने थेट अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. तक्रारीची दखल घेत, एसीबीच्या पथकाने मंगळवारी मारेगाव येथील भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला. यावेळी अविनाश चंद्रकांत पाटील या लिपिकाने १५ हजारांची लाच स्वीकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला व उपअधीक्षक बबन सोयाम याला ताब्यात घेतले. ही कारवाई अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, नायक पोलीस युवराज राठोड, नीलेश महिंगे, सतीश किटकुले यांनी पार पाडली.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण