शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-एसटी अपघातात २२ प्रवासी जखमी

By admin | Updated: June 3, 2016 02:31 IST

भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २२ प्रवासी जखमी झाले.

हिवरीची घटना : चालकासह दोन गंभीर हिवरी : भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बसमधील २२ प्रवासी जखमी झाले. हा अपघात यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरी येथे गुरुवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास घडला. दिग्रस आगाराची एसटी बस गुरुवारी सकाळी नागपूरकडे जात होती. हिवरी गावाजवळ समोरुन आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात बस चालक विश्वनाथ शिकारी (३५) रा. यवतमाळ, रुपाली रमेश मरसकोल्हे (२०) रा. हिवरी, गजानन केळकर (६०) रा. टाकळी, महेबूब अब्दूल जावेद (६०), पदमावती केळकर (५५) दोघे रा. दिग्रस, आशा रामदास ढवळे (५५) रा. पुणे, प्रदीप विलास पवार (३७) रा. आरंभी, लक्ष्मी नारायण शर्मा (७०), रा. कवठा बाजार, सुभद्रा रामा पेंदोर (६५) रा. इचोरा, दत्ता फकीरा बल्लाळ (४७) रा. धानोरा, दुलसिंग चव्हाण (५५) रा. शिरपूर, रामधन जाधव (६५) रा. शिरपूर, विलास शेरकर (५०) रा. धानोरा, नीता पंडित राठोड (२०) रा. देवगाव, प्रमोद ताजने (४०) रा. महागाव कसबा, निशा नाटकर (३०) रा. अडेगाव, राजेश नाटकर (३५) रा. अडेगाव, प्रमिला जाधव (४५) रा.आमणी, गोविंदा चव्हाण (५५) रा.आमणी, पंडित राठोड (३५) रा.देवगाव, मियाजअली हमीद अली (६६) रा. यवतमाळ, जाधव (५०) रा. दिग्रस जखमी झाले. जखमींना प्रथम हिवरी व नंतर यवतमाळला रवाना केले. (वार्ताहर)