शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारीच्या १८९ तक्रारी दाखल

By admin | Updated: November 2, 2016 00:50 IST

सावकारग्रस्त नागरिकांनी सावकाराविरोधात दंड थोपटले असून जिल्ह्यातून १८९ तक्रारी पुढे आल्या आहेत.

पाच प्रकरणांत गुन्हा : ६७ प्रकरणांची चौकशी सुरूयवतमाळ : सावकारग्रस्त नागरिकांनी सावकाराविरोधात दंड थोपटले असून जिल्ह्यातून १८९ तक्रारी पुढे आल्या आहेत. यातील पाच प्रकरणात सहकार विभागाने गुन्हे नोंदविले आहेत. तर ६७ प्रकरणात चौकशी सुरू आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात अवैध सावकारांना वठणीवर आणण्यासाठी कोपरापासून ढोपरापर्यंत सोेलून काढण्याची भूमिका राज्य शासनाने व्यक्त केली. यामुळे अवैध सावकाराविरोधातील मोहीम अधिकच वेगवान झाली होती. नंतरच्या काळात ही मोहीम थंडावली. आता अवैध सावकारी विरोधातील मोहिमेला आणखी गती आली आहे. सहकार विभागाकडे अवैध सावकारी विरोधातील तक्रारी दिवसेन्दिवस वाढत आहेत. सप्टेंबर २०१६ पर्यंत सहकार विभागाकडे १८९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ३९ तक्रारी यवतमाळ तालुक्यातील आहेत. आर्णी तालुक्यातून १९ तक्रारी आल्या आहेत. उमरखेड ६, कळंब ११, घाटंजी ६, झरी २, दारव्हा २२, दिग्रस ७, नेर ८, पांढरकवडा ८, पुसद १५, बाभूळगाव २, महागाव १६, मारेगाव ६, राळेगाव ४, वणी १८ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील पाच प्रकरणात फौजदारी तक्रारी दाखल करण्यात आल्या. तर ६७ प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये आर्णी ४, कळंब १, घाटंजी १, झरी १, दिग्रस २, नेर २, पांढरकवडा ४, पुसद ३, बाभुळगाव १, महागाव १४, मारेगाव २, यवतमाळ २४, राळेगाव १ आणि वणीत ७ प्रकरणाची चौकशी सुरू आहे.सहकार विभागाने अवैध सावकारी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. तक्रारीवरून धाडी घालण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील अवैध सावकारीच्या प्रकरणात गुन्हे दाखल होण्याच्या प्रक्रियेने अनेकांनी आता सावकारीच बंद केली आहे. (शहर वार्ताहर) जिल्ह्यातून आलेल्या तक्रारीनुसार सहकार विभागाने अवैध सावकारी विरोधात मोहीम हाती घेतली आहे. अवैध सावकारांना कुठेही थारा नसावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. - गौतम वर्धन, जिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग