Next

वाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 04:13 PM2018-03-05T16:13:05+5:302018-03-05T16:15:35+5:30

  रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता ...

 रिसोड ( वाशिम ) : समता फाऊंडेशन व रिसोड नगर परिषदेच्यावतीने सोमवार ५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रिसोड शहरातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. सन २०१८-१९ या वर्षात समता फाउंडेशन रिसोड शहराच्या स्वच्छतेवर एक कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा समता फाउंडेशनचे विश्वस्त मधुसुदन अग्रवाल यांनी केली