Next

वाशिम : मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 01:59 PM2018-03-08T13:59:15+5:302018-03-08T13:59:50+5:30

वाशिम, जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात महिला, मुली विक्रमी संख्येनं सहभागी ...

वाशिम, जागतिक महिला दिनानिमित्त वाशिम जिल्हा प्रशासनानं अनोखा उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात महिला, मुली विक्रमी संख्येनं सहभागी झाल्या आहेत. पोलीस कवायत मैदानावर मानवी साखळीतून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा लोगो साकारण्यात आला.