Next

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सीईओ- महिला सदस्यात शाब्दीक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:00 PM2018-05-15T21:00:21+5:302018-05-15T21:00:40+5:30

वाशिम -  एमआरईजीच्या किती रुपयापर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, या प्रश्नावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ व महिला ...

वाशिम -  एमआरईजीच्या किती रुपयापर्यंतच्या कामाला मंजूरी देण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना आहेत, या प्रश्नावरून जिल्हा परिषदेच्या सीईओ व महिला सदस्यामध्ये १५ मे रोजी शाब्दीक वाद झाला.