Next

मंगरुळपीर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गर्दी, मालमोजणीसाठी अडचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 03:23 PM2017-11-22T15:23:47+5:302017-11-22T15:24:18+5:30

मंगरुळपीर- येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन ...

मंगरुळपीर- येथील बाजार समितीच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली असून, या ठिकाणी नोंदणी केलेले शेतकरी सोयाबीन विकण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.