Next

तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वाशिममध्ये राबवण्यात आलं स्वच्छता अभियान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 02:12 PM2017-11-15T14:12:31+5:302017-11-15T14:12:31+5:30

वाशिम,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 49 व्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रमातनिमित्त बुधवारी (15 नोव्हेंबर) इंझोरी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. ...

वाशिम,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 49 व्या पुण्यतिथी महोत्सवादरम्यान आयोजित कार्यक्रमातनिमित्त बुधवारी (15 नोव्हेंबर) इंझोरी गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी महिलांनी स्वतःहून पुढाकार घेत स्वच्छतेचा विडा उचलला.