Next

ठाण्यात राष्ट्रवादी अन् मनसेची एकत्र धुळवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 13:31 IST2019-03-21T13:31:26+5:302019-03-21T13:31:59+5:30

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीची लढाई ही मोदीविरोधी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे ...

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीची लढाई ही मोदीविरोधी असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आज ठाण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मनसेचे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्यासोबत धुळवड खेळत राजकीय होळी साजरी केली.