Next

नोकरीवरून काढण्याच्या नोटिसा दिल्याप्रकरणी कुडाळात अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 21:42 IST2017-11-06T21:41:19+5:302017-11-06T21:42:56+5:30

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल ...

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : संप काळातील अंगणवाडी सेविकांवर चुकीच्या पद्धतीने नोकरीवरून काढून टाकण्याच्या नोटिसा देऊन दहशत राबवून सरकारबद्दल असंतोष पसरविण्याचा ठेका घेतल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा महिला बालकल्याण विभागावर अंगणवाडी कर्मचारी सभा संघटनेच्या सचिव कमल परूळेकर यांनी केला.