Next

सांगलीतील मुसळधार पावसानं अग्रणी नदीला आलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:11 IST2019-09-25T14:11:38+5:302019-09-25T14:11:50+5:30

तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत ...

तासगाव तालुक्यातील दुष्काळी सावळज पूर्वभागात मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अग्रणी नदीला पाणी आले. गेल्या अनेक वर्षांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला सावळज परीसरातील बळीराजा सुखावला आहे. जवळजवळ पाच वर्षानंतर सावळजमधून वाहणारी अग्रणी नदी नैसर्गिकरीत्या प्रवाहित झाली आहे.