Next

टोमॅटो महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी सोपी ट्रिक | Simple trick to preserve tomatoes for a month | RI3

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:34 AM2023-03-28T09:34:27+5:302023-03-28T09:35:29+5:30

How To Preserve Tomatoes For Long Time | Simple trick to preserve tomatoes for a month | टोमॅटो महिनाभर ...

How To Preserve Tomatoes For Long Time | Simple trick to preserve tomatoes for a month | टोमॅटो महिनाभर टिकवून ठेवण्यासाठी सोपी ट्रिक टोमॅटो लवकर खराब होतात का ? बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम टोमॅटो खरेदी करतो. आणि घरात राहून राहून टोमॅटो लवकर खराब होतात, किंवा पिकतात त्यामुळेआम्ही तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे टोमॅटो खूप दिवस टिकून राहतील.#tomato #preservation #lokmatsakhi #howtostoretomoto #tomatotips #kitchentips #kitchentricks #lokmatsakhi 

टॅग्स :अन्नfood