लाखोंच्या दागिन्यांवर काही मिनिटांत दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 11:27 IST2019-10-17T11:26:48+5:302019-10-17T11:27:36+5:30
औंध परिसरातील परिहार चौकात असलेले नाकोडा ज्वेलर्स हे सराफा दुकान चोरट्यांनी फोडले असल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तब्बल ...
औंध परिसरातील परिहार चौकात असलेले नाकोडा ज्वेलर्स हे सराफा दुकान चोरट्यांनी फोडले असल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी तब्बल 20 ते 25 तोळे सोने व काही किलो चांदीचे दागिने, वस्तू चोरून नेले आहे. पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

















