Next

"साहेब आणि दादां" वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 15:12 IST2019-09-25T15:11:02+5:302019-09-25T15:12:51+5:30

शरद पवार आणि अजित पवार यांचा कारवाईचे आदेश निघताच बारामतीत राष्टवादीचा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. साहेब आणि दादां" ...

शरद पवार आणि अजित पवार यांचा कारवाईचे आदेश निघताच बारामतीत राष्टवादीचा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. साहेब आणि दादां" वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद आज सकाळ पासून पाहायला मिळत आहेत.