कसबा पेठेतील मेट्रो स्टेशनला रहिवाशांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:42 IST2018-12-27T15:42:14+5:302018-12-27T15:42:31+5:30
कसबा पेठेत होणाऱ्या मेट्रोच्या प्रस्तावित स्टेशनला येथील रहिवाश्यांनी विरोध केला असून फडके हौद चौकात आंदोलन करण्यात आले.