Next

पुण्यामध्ये NDRF कडून मदतकार्याचे प्रात्यक्षिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:37 PM2018-12-08T18:37:23+5:302018-12-08T18:38:32+5:30

पुण्यामध्ये NDRF यांच्या मार्फत मदतकार्य करतानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह बाहेर राज्यातील जवानांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ...

पुण्यामध्ये NDRF यांच्या मार्फत मदतकार्य करतानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्यासह बाहेर राज्यातील जवानांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी भूकंप झाल्यानंतर तात्काळ मदत पोहचवली जाते. यासाठी पुणे जिल्ह्यात भूकंप झाल्याचे दाखवत प्रातिनिधिक इमारत दाखवून त्यामधील भूकंप झाल्यानंतर होणारी जीवितहानी आणि जखमी व्यक्तींना कसं वाचवलं जातं हे पाहायला मिळालं.

टॅग्स :पुणेPune