Next

...आणि वाहतूक कोंडी पाहून तो तरुण उतरला रस्त्यावर        

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 06:03 PM2018-12-08T18:03:51+5:302018-12-08T18:12:17+5:30

पुणे : पुण्यातील अभिनव चौकात बॅरिगेट्स लावून मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कर्वे रस्ता ...

पुणे : पुण्यातील अभिनव चौकात बॅरिगेट्स लावून मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. कर्वे रस्ता तसेच लॉ कॉलेज रस्त्यावर सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. हे पाहून एका दुचाकीवरच्या तरुणाने थेट रस्त्यावर उतरत वाहतूक नियमन केले.