Next

पुण्यातील पाटील इस्टेट झोपडपट्टीला लागलेल्या आगीमुळे अनेक जण बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 05:41 PM2018-11-28T17:41:47+5:302018-11-28T17:45:10+5:30

कालवा फुटल्यानंतरची पुण्यातील दुसरी मोठी दुर्घटना

पुणे : पुणे - मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली. झोपडपट्टीतील 10 सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.