Next

पुणे : थिनरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 13:59 IST2018-07-04T13:59:11+5:302018-07-04T13:59:30+5:30

पुण्यात थिनरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा दुभाजकावर आदळून अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की यामुळे ट्रकचा स्फोट झाल्याची ...

पुण्यात थिनरची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा दुभाजकावर आदळून अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की यामुळे ट्रकचा स्फोट झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.