Next

राम कदमांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 14:49 IST2018-09-05T14:47:43+5:302018-09-05T14:49:22+5:30

  मुली पळवण्याचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. इंदापूरमध्ये युवा ...

 मुली पळवण्याचे वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपा आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे. इंदापूरमध्ये युवा काँग्रेसच्या तरुणींनी राम कदमांविरोधात आंदोलन केले. यावेळेस राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचेही दहन करण्यात आले आहे.