Next

Telegram वर तुम्ही मारू शकता सिक्रेट गप्पा I Top 5 features on Telegram I Chat Secretly on Telegram

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 15:29 IST2021-02-11T15:29:17+5:302021-02-11T15:29:43+5:30

सेन्सर टॉवरच्या मते टेलिग्राम आत्ता एक अतिशय लोकप्रिय मेसेजिंग App आहे आणि जानेवारी 2021 मध्ये सर्वात डाउनलोड केलेला नॉन-गेमिंग App बनण्यात तो यशस्वी झालाय. जानेवारी 2021 मध्ये App 63 दशलक्ष लोकांनी हा App डाउनलोड केला आणि जवळपास 24 टक्के हे भारतीय होते. टेलिग्राम विविध वैशिष्ट्ये आणि साधनं ऑफर करतं आणि त्यापैकी काही पूर्णपणे टेलिग्राम वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित आणि Appच्या गोपनीयतेच्या नियंत्रणाखाली ठेवण्यावर केंद्रित आहेत. पण, आजच्या व्हिडीयो मध्ये, आम्ही तुम्हाला टेलिग्रामचे १० गोपनीयता वैशिष्ट्ये सांगणार आहोत, ते फिचर्स कोणते आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा